कोल्हापूर जिल्हाचे हसन मुश्रीफ झाले पालकमंत्री
मुंबई, दि. ४: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
- सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
- पुणे- अजित पवार
- अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
- सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
- अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
- भंडारा- विजयकुमार गावित
- बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
- कोल्हापूर- हसन मुश्रीफ
- गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
- बीड- धनंजय मुंडे
- परभणी- संजय बनसोडे
- नंदूरबार- अनिल भा. पाटील
- वर्धा- सुधीर मुनगंटीवार