मडिलगे(जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथे अमृत महोत्सवी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गाव चावडी येथील ध्वजारोहण तलाठी के एम जरग यांच्या हस्ते, ग्रामपंचायत वाघापूर येथील ध्वजारोहण उपसरपंच सागर कांबळे यांच्या हस्ते झाले.
विद्या मंदिर वाघापूर येथील ध्वजारोहण पुनम भोई यांच्या हस्ते तर वाघापूर हायस्कूल वाघापूर येथील ध्वजारोहण विज्ञान विषय शिक्षक व्ही.व्ही. कुराडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी वाघापूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली
यावेळी सरपंच बापूसो आरडे उपसरपंच सागर कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत चे सर्व सदस्य ग्रामसेवक तानाजी शिंदे सर्व कर्मचारी वर्ग विविध संस्थांचे पदाधिकारी विविध तरुण मंडळांचे सदस्य जे के स्पोर्ट्स अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक तसेच शिक्षकत्तर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
I like this web blog it’s a master piece!
Glad I found this on google.!