बातमी

उजळाईवाडी महामार्ग मदत केंद्र यांच्या वतीने हेल्मेट वापरा बाबत जनजागृती

कागल ( प्रतिनिधी) : कागल येथील लक्ष्मी टेकडी येथे उजळाईवाडी महामार्ग मदत केंद्र यांच्या वतीने पुणे-बेंगलोर हायवे रस्त्यावर हेल्मेट वापरण्यासाठी व रस्त्याचे काम चालू असल्या कारणाने वाहनांचा वेग मर्यादित ठेवून वाहने चालवण्यासाठी मार्गदर्शन व विनंती करण्यात आली.

https://app.turtlefin.com/products/credit-card/public?partnerId=630e5137e72e970ef99f3b99

उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र यांनी हेल्मेट बदल जनजागृती करून लोकांना मार्गदर्शन केले. पो.हे.कॉ आनंद माने, पो.हे.कॉ चंद्रशेखर, लं बे पो.का जयसिंग पाटील, अमर भोसले व टू व्हीलर धारक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *