मुरगूड शहर पत्रकार फौंडेशनच्या अध्यक्षपदी प्रकाश तिराळे तर उपाध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर फौंडेशनच्या अध्यक्षपदी प्रकाश तिराळे( दै.सकाळ) तर उपाध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी (दै.महानकार्य) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच मुरगूड शहर फौंडेशनची बैठक झाली. या बैठकीत नुतन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष प्रा.सुनिल डेळेकर हे होते.

Advertisements

यावेळी सचिवपदी अनिल पाटील( दै.लोकमत) तर खजीनदारपदी समीर कटके( दै तरुण भारत) यांची निवड करण्यात आली यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements

कार्यकारणी सदस्य पुढीलप्रमाणे प्रा. सुनिल डेळेकर( दै. पुढारी), प्रा. शाम पाटील( दै. पुढारी), प्रा. रविंद्र शिंदे( दै. तरूण भारत), अविनाश चौगले( दै. सामना), दिलीप निकम( दै. महासत्ता), महादेव कानकेकर( दे. पुण्यनगरी), जोतीराम कुंभार( दै. जनमत), संदीप सूर्यवंशी( दै. हॅलोप्रभात), राजू चव्हाण( दै. तुफान क्रांती).

Leave a Comment

error: Content is protected !!