जागतिक वन दिनानिमित्त पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव खुर्द येथे पक्षी निरीक्षण

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : जागतिक वन दिनाचे औचित्य साधून  पिंपळगाव खुर्द येथील गाव तलावा जवळ पक्षी निरीक्षणाचा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला. पक्षी अभ्यासक व शिक्षक वैभव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7:45 वाजता या उपक्रमाची सुरुवात झाली. पक्षी निरीक्षणाबरोबरच पक्षांची गणना सुद्धा करण्यात आली. पक्षांमधील जैवविविधता त्यांचे … Read more

कागलच्या श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनात निवड

कागल : कागलमधील  श्लोक दिपक पाटील यांच्या दोन चित्रांची राष्ट्रीय स्तरावरील चित्र प्रदर्शनामध्ये निवड झाली आहे. मनिकर्णिका आर्ट गॅलरीतर्फे आयोजित ६९ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये त्यांच्या चित्रांची निवड झाली. देशभरातील स्पर्धकांमधून फक्त ४७ स्पर्धकांची निवड झाली, त्यामध्ये श्लोक पाटील यांच्या दोन चित्रांचा समावेश आहे. मनिकर्णिका आर्ट गॅलरी गेल्या पाच वर्षांपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चित्रकला … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २७ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २७ दिनांक २०-०३-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

वाघापूरात जळ यात्रेचे तयारी पूर्ण

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र तसेच कर्नाटक मधील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव देवाची त्रैवार्षिक जळ यात्रेची तयारी पूर्ण झाली असून स्थानिक देवस्थान समिती व ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून परिश्रम घेतले जात असून येणाऱ्या भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यावेळी आज शनिवार दिनांक 22 रोजी सुहासिनी … Read more

मुरगूड येथील राजर्षी शाहू पतसंस्थे तर्फे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल सर्व परिचीत असणारी सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे व नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी व सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्य साधून नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरास उस्पूर्त प्रतिसाद लाभला. सदर शिबीराचे अदघाटन मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे सभासद … Read more

विद्युत केबल चोरी प्रकरणी दोघांना अटक

कागल (प्रतिनिधी): कागल तालुक्यातील आनूर गावात शेतातील विद्युत केबल चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तानाजी हरिसिंग कळाप्पा पोवार (वय ३०) आणि सादेव लक्ष्मण दळवाळे (वय ३०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील ताळीकोटी येथील रहिवासी आहेत. सध्या ते कागल तालुक्यातील केनवडे फाटा येथे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या … Read more

दिशा सालियन मृत्यू प्रकरण विधानसभेत चर्चेचा धुरळा, जनतेचे प्रश्न दुर्लक्षित

न्यायालयीन सुनावणीवर विधानसभेत चर्चा योग्य की अयोग्य ? मुंबई : दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभेत या प्रकरणावर जोरदार चर्चा झाली, मात्र जनतेने निवडून दिलेले आमदार जनतेच्या प्रश्नांना बगल देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.            दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या विधानसभेत जोरदार चर्चा झाली. या … Read more

कागल नगरीमध्ये निरंकारी सत्संग सोहळा अत्यंत उत्साहात साजरा

कागल (प्रतिनिधी) : निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षा  महाराज यांच्या पावन कृपा आशिर्वादाने कागल मधील दुधगंगा विद्यालयाच्या भव्य पटांगणामध्ये आध्यात्मिक प्रवचनाचा कार्यक्रम अंत्यंत भक्तीमय वातावरणात पार पडला. युवा कीर्तनकार तेजस घोरपडे यांनी मुख्य प्रवचनाचा सारं सांगितला. ते म्हणाले, चौऱ्यांशी लक्ष प्रकारचे जिवाचे फेरे आहेत . त्यातून मिळालेल्या मनुष्य जन्माचे कल्याण केवळ समयाच्या सदगुरू कडून प्राप्त होणाऱ्या … Read more

शहीद जवान कै. सुनिल गुजर यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कोल्हापूर (जिमाका) : शित्तूर तर्फ मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर येथील भूमिपुत्र, कै. सुनिल गुजर (११० इंजिनियर रेजिमेंट, अरुणाचल प्रदेश) हे देशसेवेच्या कर्तव्यावर असताना दिनांक १३ मार्च रोजी शहीद झाले. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवरील काम सुरू असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांनी प्राण गमावले. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल … Read more

शिक्षण महर्षी एम आर देसाई यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला –  प्राचार्य एस. पी. पाटील

कागल चे पहिले आमदार एम.आर.देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन मुरगूड ( शशी दरेकर ) : इंग्रजी शिक्षणामुळे चौकस आणि बुद्धीवादी बनलेल्या शिक्षण महर्षी एम.आर.देसाई आणि बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यासारख्या ध्येयवादी बनलेल्या तरुणांनी  सामाजिक ऋणातून उतराई होण्यासाठी ग्रामीण भाग वाडा वस्त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात शैक्षणिक संस्था उभा केल्या. शिक्षण महर्षी एम. आर. देसाई यांनी … Read more

error: Content is protected !!