व्याकरण भाषेला सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण बनविते – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे
मुरगूड ( शशी दरेकर ) – व्याकरण भाषेला सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण बनविते. असे प्रतिपादन सदशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘इंग्रजी विभागामार्फत नवे शैक्षणिक धोरण २०२०’ या अभ्यासक्रमावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्राचार्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.प्राचार्य होडगे आपल्या मनोगतामध्ये पुढे म्हणाले की, व्याकरण … Read more