कृत्रिम तलावात गणपती, निर्माल्य विसर्जन करण्याच मुरगूड नगरपरिषदेचे शहरवासीयांना आवाहन
मुरगूड ( शशी दरेकर ): कृत्रिम तलावात गणपती व निर्माल्य विसर्जन करूया, प्रदुशन टाळूया. असे आवाहन मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अतिश वाळुंज व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मुरगूड शहरवासीयांना प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे. कुरणी बंधारा, हुतात्मा तुकाराम चौक, सुलोचनादेवी वि. पाटील गावतलाव, दत्तमंदिर वाघापूर रोड, सरपिराजीराव तलाव या पाच ठिकाणी नगरपंचायतीने भक्तांसाठी … Read more