प्रज्ञाशोध परीक्षा आणि मंथन परीक्षेत इरा पेडणेकरचे घवघववीत यश
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल संस्कार भवनची विद्यार्थिनी कु. इरा ऋषिकेश पेडणेकर हिने कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत २५० गुण मिळवून कोल्हापूर जिल्हयामध्ये २०वा क्रमांक मिळवला आहे. तसेच मंथन राज्यस्तरीय परीक्षेतही २७६ गुण मिळवून इराने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेत तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र … Read more