मंथन जनरल नॉलेज परिक्षेत इरा पेडणेकर केंद्रात प्रथम
मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड येथील “सदाशिवराव मंडलीक संस्कार भवन ” ची विद्यार्थिनी कु. इरा ऋषिकेश पेडणेकर हिने मंथन जनरल नॉलेज परिक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक तर राज्यात १५ वा क्रमांक मिळवून उतीर्ण झाली. या घवघवीत यश संपादन केलेल्या इराचे सर्वत्र कौतूक होत आहे. या यशात मुख्याध्यापिका योगिनी शेटे, शिक्षिका शिल्पा शेणवी यांचे मार्गदर्शन तर आई … Read more
कागल येथे जादा रोहित्र बसवण्यासाठी निधी मंजुर व गोसावी समाज येथे ७ स्वच्छातागृह बांधणेस आम. मुश्रीफ यांच्या फंडातून १० लाख मंजुर – प्रताप उर्फ भैया माने
कागल – आमदार मुश्रीफ यांचे प्रयत्नाने मंजुर कागल येथे मौलाणी परीसरात चव्हाण मुजावर DP रोहित्र सध्या अस्थित्वात आहे . यावर जादा मोटर्स असल्याने सातत्याने लोड वाढलाकी लाईट जाणे, विज दाब वाढला की मोटारी जळणे यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांचे व इतर पिकांचे व आर्थिक मोठे नुसान होत होते . त्यामुळे या परीसरातील शेतकऱ्यांची सातत्यान नवीन DP … Read more
कुरुकलीच्या मातंग समाजाचे लाक्षणिक उपोषण : मूलभूत सेवा – सुविधांकडे ग्रामपंचायतीने केले दुर्लक्ष.
मुरगूड( शशी दरेकर ) – कागल तालुक्यातील कुरुकली येथील मातंग समाज विकासापासून वंचित ठेवण्यात आला आहे.वेळोवेळी अर्ज विनंत्या करुन निवेदने देऊन देखील मूलभूत सेवा – सुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र दिनानिमित्त कागल पंचायत औझसमितीच्या दारामध्ये कुरुकलीच्या मातंग समाजातर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कुरुकली येथील मातंग समाजामध्ये सध्या स्ट्रीटलाईट … Read more
मुरगूडच्या युथ सर्कल यांच्या वतीने किल्ला रांगणा येथे स्वच्छता मोहिम
मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील युथ सर्कल मुरगुड यांच्यावतीने भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे स्वच्छता मोहीम व ट्रेकिंग असा कार्यक्रम पार पडला. रांगणा किल्ला च्या चारी बाजूला एकुण 17 किलोमिटर चे अंतर चालत व देखरेख करत कांहीं ठिकाणची झालेली पडझड ,व स्वच्छता मंडळा मार्फत पार पाडली. कांहीं ठिकाणी बुरुज तर … Read more
महाराष्ट्र दिन विशेष – संयुक्त महाराष्ट्र चळवळ
मुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे, अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गुट्टम केली असती. आज मुंबई मेट्रोपॉलिटीन आहे. ती कुण्या एका भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी 105 मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे, ही बाब विसरता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास अंगावर रोमांच आणणारा आहे. तो वाचला की … Read more
संयुक्त महाराष्ट्र लढयातील महिला शाहिरींची कामगिरी
1 मे 1960 रोजी अनेक हुतात्म्यांच्या बलीदानानंतर ‘महाराष्ट्र राज्य’ अस्तित्वात आले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनतेने उस्फूर्तपणे मोठा सहभाग घेतला. पुरुषांबरोबर स्त्रियांचाही यात मोठा वाटा होता. आचार्य अत्रे यांनी या स्त्रियांचा मुक्तकंठाने ‘रणरागिनी’ असे बिरुद देऊन गौरव केला. या लढ्यात शाहिरांनी पोवाडे, गाणी, गीते रचून कलापथकाद्वारे लोकांपुढे सादर केली. याचा चळवळीला मोठा फायदा झाला. काही अग्रभागी … Read more
महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी – ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर
मुंबई : महाराष्ट्र हे देशाला नवी दिशा देणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास प्रेरणादायी असून आपल्या राज्याला गौरवशाली परंपरा असल्याचे गौरवोद्गार ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांनी काढले. महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या या जडणघडणीचा … Read more
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार ने स्वप्नाली प्रदीप कतगर सन्मानित
कागल / प्रतिनिधी : शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कोल्हापूरच्या आनंदगंगा फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथील विद्या मंदिर कणेरीवाडीच्या शिक्षिका स्वप्नाली प्रदीप कतगर (राहणार- सुळकुड तालुका -कागल) यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्काराने पुढील कार्यास निश्चितच प्रेरणा मिळाली आहे असे … Read more
उन्हाळी नाचणी उत्पादन प्रक्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
नाचणी उत्पादनासोबतच प्रक्रियेकडे लक्ष देणे आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल रेखावार कोल्हापूर : राज्यातला पहिलाच उन्हाळी नाचणी उत्पादनाचा प्रयोग सन 2018 ला पन्हाळा तालुक्यात यशस्वी ठरल्यानंतर आता दरवर्षीच तालुक्यात उन्हाळी नाचणीचे उत्पादन घेतले जात आहे. चालू वर्षात आत्मा विभाग व महाबीज यांच्या माध्यमातून 23 एकरांवर बिजोत्पादनासाठी उन्हाळी नाचणीची लागवड झाली असुन यातील काही नाचणी प्रक्षेत्रांची जिल्हाधिकारी राहुल … Read more