मुरगूडमध्ये लवकरच फौजदारी व दिवाणी न्यायालय सुरु होणार !
पक्षकारांच्या पाठपुराव्याला यश ! प्रलंबित प्रकरणांना मिळणार न्याय ! मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्याच्या पश्चिम भागातील व मुरगूड परिसरातील ५४ गावांच्या कार्यक्षेत्रासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे फौजदारी व दिवाणी न्यायालय मुरगूडमध्ये लवकरच सुरु होणार आहे यासंबंधी प्रशासकिय हालचालींना वेग आला आहे. तालुक्याच्या पश्चिम व दक्षिण टोकावरून कागल न्यायालयाकडे हजारो पक्षकारांना धाव घ्यावी … Read more