कोल्हापूर दि. 2 (जिमाका) : महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय सफाई कामगार पदे भरण्यात येणार आहेत. सफाई कामगार पदे कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून या पदासाठी माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी दिनांक 6 जानेवारी 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल राहुल माने (निवृत्त) यांनी केले आहे.
Advertisements

इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर दुरध्वनी क्रमांक ०२३१-२६६५८१२ वर संपर्क साधावा, असे आवाहनही ले. कर्नल माने (निवृत्त) यांनी केले आहे.
Very interesting details you have observed, thanks for putting up.!
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?