MSC BANK विविध पदांच्या एकूण १९५ जागा भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमीटेड, मुंबई (MSC BANK) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२२ आहे.

Advertisements

विविध पदांच्या एकूण १९५ जागा

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिक पदाच्या जागा

Advertisements

अर्ज करण्याची शेवटची तारीख

दिनांक ८ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

Advertisements

शैक्षणिक पात्रता 

पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

ऑनलाईन अर्जhttps://ibpsonline.ibps.in/mscbotcmar22/

अधिकृत वेबसाईट – https://www.mscbank.com/

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!