केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागरण अभियानाची सुरवात

कागल : विक्रांत कोरे
कागल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. शिवाजीराव कांबळे यांच्या उपस्थितीत भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस पक्षाकडून आयोजित केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणां विरोधात जनजागरण अभियानाची कागल तालुका येथे सुरवात करण्यात आली.

Advertisements

यावेळी युवराज पाटील, मनोहर हेगडे, अनिल खरटमल, पांडुरंग आवळे, अनिल कांबळे, बाबुराव बागणे, आप्पासो आंबी इ. काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!