मुरगुड(प्रतिनिधी): विश्वनाथनराव पाटील कला क्रीडा मंडळ संचलित लाल आखाडा यांच्या वतीने अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत.मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष लाल आखाड्याचे आध्यक्ष कै.आजितसिह पाटील यांच्या स्मृती प्रत्यार्थ राज्यस्तरीय भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्या आहेत या स्पर्धेचे उद्घाटन मा.नामदार हसनसो मुश्रीफ तर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष बिद्री कारखान्याचे संचालक प्रविणसिऺह पाटील तर प्रमुख उपस्थित एकनाथ कळमकर अमर देवळे,शितल फराकटे जिल्हा अध्यक्ष महीला राष्ट्रवादी काँग्रेस.दिग्विजसिह पाटील,सत्येजित पाटील,दगडू शेणवी,मा.उपनगराध्यक्ष,राजू आमते संजय गांधी निराधार कागल तालुका सदस्य संजय मोरबाळे,, रणजित सुर्यवंशी, राहुल वडकर नगरसेवक नामदेव भादिगरे, जगन्नाथ पुजारी, अॅड.सुधीर सावर्डेकर, पांडुरंग पुजारी, राजू चव्हाण माऊली नवनाथ सातवेकर , सुनिल करडे आदी उपस्थित राहणार आहेत.
पुरुष खुला गट१६०० मीटर
प्रथम क्रमांक ७००० चषक व स्पोर्ट्स किट.
द्वितीय क्रमांक ५००० चंपक स्पोर्ट्स किट
तृतीय क्रमांक ३००० चषक
चतृर्थ क्रमांक २००० व चषक
पाचवा क्रमांक १५०० व चषक
सहावा क्रमांक १००० व चषक
सातवा क्रमांक ७०० व चषक
महीला १६०० मीटर खुला गट
५००० व चषक स्पोर्ट्स किट
३००० व चषक स्पोर्ट्स किट
२००० व चषक
१५०० व चषक
१००० व चषक
७०० व चषक
५०० व चषक
पुरुष 3 कि.मी
( 16 वर्षाखाली )
प्रथम क्रमांक ३००० व चषक
द्वितीय क्रमांक २००० व चषक
तृतीय क्रमांक १५०० व चषक
चतृर्थ क्रमांक १००० व चषक
पाचवा क्रमांक १००० व चषक
सहावा क्रमांक ७०० व चषक
सातवा क्रमांक ५०० व चषक
पंचक्रोशीत १६०० मिटर , खुला गट
प्रथम क्रमांक ३००० व चषक स्पोर्टस किट
द्वितीय क्रमांक २००० व चषक स्पोर्टस किट
तृतीय क्रमांक १५०० व चषक
चतृर्थ क्रमांक १००० व चषक
पुरुष 4 × 400 रिले
2प्रथम क्रमांक ३००० व चषक
द्वितीय क्रमांक २००० व चषक
तृतीय क्रमांक १५०० व चषक
चतृर्थ क्रमांक १००० व चषक
पत्रकार परिषदेला पै.गणेश तोडकर.सुहास शेणवी शिवाजी मोरबाळे,आदीत्य पाटील, रोहीत मोरबाळे.आदी उपस्थित होती. बक्षीस वितरण समारंभ वरील सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत
Thanks for this very informative article! For anyone looking for a detailed step-by-step guide on creating a Binance account, here’s a helpful resource I found: How to Register an Account on Binance. Hope it’s useful!