रयत विकास सेवा संस्थेचे माजी कर्मचारी पांडूरंग साळोखे यांचे निधन

मुरगूड ता. कागल येथील रयत विकास सेवा संस्थेचे माजी कर्मचारी पांडूरंग धोंडीबा साळोखे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

Advertisements

त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.

Advertisements

उत्तरकार्य मंगळवार दि .२२ / ४ / २०२५ रोजी आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!