केडीसीसी बँक निवडणुकीसाठी इतर संस्था गटातून जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

कागल : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इतर संस्था गटातून जिल्ह्यातील सहकाऱ्यांसमवेत जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक श्री. प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Advertisements

यावेळी ग्रामविकास मंत्री ना. हसनसो मुश्रीफ, खासदार संजयदादा मंडलिक, मा. आ. संजयबाबा घाटगे, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, दुध संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), गोकुळ दुध संघाचे संचालक नाविद मुश्रीफ, नेताजी मोरे, मदन कारंडे, चंद्रकांत गवळी, विकास पाटील, आदिल फरास व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!