मुरगूड ता. कागल येथिल श्रीमती पार्वतीबाई दतात्रय मेतकेकर ( वय १०७ ) यांचे शनिवार दि. २२ / ११ / २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
जुन्या काळातील त्यांचे व्यक्तीमत्व व मनमिनावू स्वभाव यामुळे त्या परिसरात परिचीत होत्या.
त्यांच्या पश्चात मुले, मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे .
रक्षा विसर्जन रविवार दि.२३ / ११ / २०२५ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.
Advertisements
AD1