निधन वार्ता – अंजना बाजीराव नलगे

मुरगूड ता. कागल येथिल अंजना बाजीराव नलगे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी मंगळवार दि १०/३/२०२६ रोजी सांयकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

Advertisements

मुरगूड बाजारपेठेतील “सरकार टी स्टॉल” चे मालक नागेश नलगे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisements

रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक १२/३/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथिल गावभाग स्मशानभूमी येथे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!