निधन वार्ता – अलका  तांबट

मुरगूड – मुरगूड येथील  अलका महादेव तांबट (वय ६४) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मुरगुडच्या श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक व मुरगूड बाजारपेठ येथिल राज सायकल दुकानचे मालक महादेव तांबट यांच्या त्या पत्नी होत.

Advertisements

त्यांच्या पश्चात पती, मुले, सून, मुलगी, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षविर्सजन रविवार दिनांक ४ मे रोजी दत्त मंदिर स्मशानघाट मुरगूड येथे सकाळी ९ वाजता आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!