मुरगूड ता. कागल येथिल प्रमिला महादेव रेंदाळे ( वय ७५ ) यांचे रविवार दि. २२ जून २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
Advertisements
डॉ. महादेव रेंदाळे यांच्या त्या पत्नी तर सराफ व्यावसाईक बाबूराव रेंदाळे, आकाश रेंदाळे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जण व उत्तरकार्य सोमवार दि. २३ / ६ / २०२५ रोजी आहे.
Advertisements
