सहकारी संस्थांनी सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागा द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घ्याव्यात

राज्यशासनाचे आदेश जारी

कागल : ज्या अर्थी राज्यशासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. देशातील व शेजारील राष्ट्रातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत लेखांमध्ये सातत्याने घट होत आहे. देशातील जनतेने लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिल्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे राज्य शासन सर्व सहकारी संस्थांच्या सभासदांच्या प्रत्यक्ष सहभाग द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा विचार करीत असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने आदेश जारी केले आहेत अशी माहिती विशेष कार्यकारी अधिकारी व सह निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र शासन श्रीकृष्ण वाडेकर यांनी शासकीय आदेशाद्वारे दिली आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!