आदमापूर यात्रा स्थळावर घाणीचे साम्राज्य सरपंचांना निवेदन सादर
निवेदनानंतर तातडीची कार्यवाही करू – सरपंचाचे आश्वासन मुरगूड ( शशी दरेकर ) : आदमापुर येथील बाळु मामांच्या पांढरीत अगदी उड्डाण पुलानाजिक पूर्वेच्या बाजूला असलेल्या ओढ्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. खरकट्या पत्रावळ्या,प्लास्टिक च्या पिशव्या, कागदांचे ढीग,औषधांच्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, आइस्क्रीम व खाद्य पदार्थांचे कप ,कुजलेले इतर पदार्थ आणि या सर्वांना बरोबर घेऊन संथपणे वाहणारा ओढा … Read more