केक विषबाधेत दोन बालकांचा मृत्यू

कागल( सलीम शेख): कागल तालुक्यातील चिमगांव येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नातेवाईकांनी आणलेला केक खाल्ल्याने दोन बालकांचा विषबाधेने मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवार, ३ जुलै रोजी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चिमगांव येथील रणजित नेताजी आंगज यांच्या चार वर्षांच्या मुलाला श्रीयांश आणि सात वर्षांच्या मुलीला काव्या यांनी नातेवाईकांनी आणलेला केक खाल्ला … Read more

Advertisements

उत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करा

कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगाशी निगडीत विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकाकडून जिल्हा पुरस्कार योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उद्योग घटकाने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दि. 31 डिसेंबर 2024 पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील … Read more

एड्स मुक्त जिल्हा म्हणून लवकरच कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होईल – प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे

एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीने धैर्याने एड्सचा मुकाबला करून सुदृढ जीवन जगावे – सिने अभिनेते सागर तळाशीकर कोल्हापूर, दि. 03 : जागतिक एड्स दिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा रुग्णालय कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास संबोधित करताना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले की, एड्स आजाराविषयी वारंवार करत असलेल्या जनजागृतीमुळे एच.आय.व्हीचा प्रसार रोखण्यात तसेच एड्समुळे होणाऱ्या मृत्यूत घट … Read more

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

कोल्हापूर (जिमाका) : दर वर्षी 3 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 1 ते 8 डिसेंबर या सप्ताहामध्ये दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दिव्यागांच्या जनजागृतीसाठी मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8.30 वाजता रॅली आयोजित करण्यात आली असून रॅलीचे उदघाटन जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या … Read more

गोकुळ शिरगाव येथील सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला वार्षिक क्रीडा महोत्सव

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव ता. करवीर: सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे गत काही दिवसांपूर्वी वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेत आपली प्रतिभा दाखवली. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी टी. के. पाटील, ग्रामपंचायत सदस्य रणजित पाटील, आदिनाथ पाटील, सर्जेराव … Read more

ऊसतोड मजुरांकडून प्रतिटन १०० रु. प्रमाणे लुट

कोल्हापूर : चालू गळीत हंगामात एफआरपीपेक्षा जास्त दर मिळेल नाही हे शेतकऱ्यांना माहिती असून ही साखर कारखान्यासाठी ऊसतोड करणाऱ्या ऊसतोड मजुरांकडून प्रतिटन उसामागे १०० रुपये सक्तीने घेतले जात आहेत. एकीकडे ऊस तोडणी-ओढणीची रक्कम मिळत असतानाही शेतकऱ्यांकडूनही आर्थिक लूट केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य आणि ज्यांची चाळीस ते पन्नास टनांपेक्षा जास्त ऊसतोड होत आहे, अशा शेतकऱ्यांना … Read more

काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले. काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा … Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर ‘दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना’ प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी … Read more

शस्त्र परवाने 31 डिसेंबरपूर्वी नुतनीकरण करुन घ्यावेत

कोल्हापूर (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आत्मसंरक्षणार्थ शस्त्र परवाने वितरीत केले जातात. हे परवाने शस्त्र परवानाधारकांकडून दिलेल्या मुदतीत नुतनीकरण केले जात नाहीत. शस्त्र परवाना नुतनीकरणाची मुदत 31 डिसेंबर 2024 रोजी संपुष्टात येणाऱ्या तसेच नुतनीकरणाची मुदत संपलेल्या सर्व शस्त्र परवानाधारकांनी आपल्या नावावरील शस्त्र परवाने संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून दिलेल्या मुदतीत नुतनीकरण करुन घ्यावेत, असे आवाहन अपर … Read more

युवा महोत्सवात अधिकाधिक युवक- युवतींनी सहभागी व्हावे    -जिल्हाधिकारी अमोल येडगे

4 डिसेंबरला युवा महोत्सव ; 2 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी कोल्हापूर (जिमाका) : येत्या 4 डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे चोख नियोजन करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील अधिकाधिक युवक, युवतींनी युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे … Read more

error: Content is protected !!