कणेरीवाडीतील एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची साडेतीन कोटीची फसवणूक !
गोकुळ शिरगांव: एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला साडेतीन कोटी रुपयांनी फसवून टाकण्याच्या गंभीर प्रकरणात गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी विरेंद्रकुमार कृष्णा पाटील आणि त्याची पत्नी प्रियंका यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी संदीप मारुती कोथळे यांचे एस.के. ट्रान्सपोर्ट अँड फर्निचर हे व्यवसाय आहे. आरोपी विरेंद्रकुमार हा त्यांचा जीएसटी कर सल्लागार म्हणून … Read more