पैशाचा पावसाच्या नादात ४३ लाखाला गंडा
कागल( विक्रांत कोरे) : पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून भानामतीचा प्रकार केला. तळ घरात पुजा-आर्चा केली. आणि रुपये 43 लाख 22 हजार रुपयाची फसवणूक करून गंडा घातल्याचा प्रकार कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे घडला आहे . यातील सात आरोपी पैकी चार आरोपींना अटक केली असून ,तीन आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. कागल पोलीस … Read more