नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

PM kissan

शेतकऱ्यांच्या खात्यांवर लवकरच निधी जमा होणार मुंबई : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या योजनेंतर्गत ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यासाठी एकूण … Read more

Advertisements

गडांचा राजा : राजगड

सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीतील पहिला भक्कम पाया या गडाने घातला. तब्बल पंचवीस वर्षे स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने अनेक ऐतिहासिक घटना, शौर्यगाथा, राजकीय निर्णय आणि युद्धांचा साक्षीदार होण्याचा मान मिळवला. मराठ्यांच्या पराक्रमाला व स्वराज्याच्या कर्तृत्वाला दिशा देणारा हा गड, … Read more

इतिहास, भूगोल आणि प्रेरणादायी वारसा : किल्ले शिवनेरी

सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला शिवनेरी किल्ला केवळ एक किल्ला नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील अद्वितीय स्मृतीचिन्ह आहे. जुन्नर शहराच्या उत्तरेला उभा असलेला हा गड जणू त्या भूमीचा रक्षक बनून शतकानुशतके उभा आहे. इथे प्रत्येक दगड, प्रत्येक कडा, प्रत्येक तट इतिहासाची गाथा सांगतो. इ.स. सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे. सुरुवातीला … Read more

कृत्रिम तलावात गणपती, निर्माल्य  विसर्जन करण्याच मुरगूड नगरपरिषदेचे शहरवासीयांना आवाहन

मुरगूड ( शशी दरेकर ): कृत्रिम तलावात गणपती व निर्माल्य  विसर्जन करूया, प्रदुशन टाळूया. असे आवाहन  मुरगूड नगरपरिषदेचे प्रशासक तथा  मुख्याधिकारी  अतिश वाळुंज व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मुरगूड शहरवासीयांना प्रसिद्धी पत्रकाव्दारे  केले आहे.       कुरणी बंधारा, हुतात्मा तुकाराम चौक, सुलोचनादेवी वि. पाटील  गावतलाव, दत्तमंदिर वाघापूर रोड, सरपिराजीराव  तलाव या पाच  ठिकाणी नगरपंचायतीने  भक्तांसाठी … Read more

राहुल भैय्यांनी चूक केली असे वाटू देणार नाही, कोल्हापुरात अजितदादांचा शब्द

विलासरावांनी जशी पी.एन. पाटलांना साथ दिली.. आता मी राहुल पाटलांच्या पाठीशी उभा राहीन – अजित पवार कोल्हापूर, 25 ऑगस्ट 2025 : आज कोल्हापुरात राहुल पाटील, राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, तेजस्विनी राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, पीएच पाटील, भारत पाटील, शिवाजी करंडे, संदीप पाटील, शंकरराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, माजी नगरसेवक व भोगावती साखर कारखान्याचे संचालक … Read more

सिद्धनेर्ली ते एकोंडी रोड वरती पुराचे पाणी, पाणी कमी असल्यामुळे वाहतूक चालू आहे

कागल : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली ते एकोंडी रोडवर पुराचे पाणी आले आहे. पण पाण्याची पातळी कमी असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अजूनही सुरळीत सुरू आहे. यामुळे प्रवाशांची कोणतीही गैरसोय झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सिद्धनेर्ली ते एकोंडी रस्त्यावरही पुराचे पाणी … Read more

गोरगरीब, सामान्य, कष्टकरी माणसाचे जीवन कसे सुखी करण्यासाठी नेहमीच प्रयत्न- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

संजय गांधी निराधार समितीच्या लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वाटप कागल (विक्रांत कोरे) : तीस वर्षे तुम्ही संधी दिल्यामुळेच इतके मोठे काम करू शकलो .अनेक वर्ष मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली. या ऋणातून मुक्त होण्यासाठी गेली 25 30 वर्षे मी प्रयत्न करतोय. गोरगरीब सामान्य कष्टकरी माणसाचे जीवन कसे सुखी होईल त्यांच्या यातना कशा कमी करता येतील यासाठी माझा … Read more

BMW F 450 चे अंतिम डिझाइन पेटंट इमेजेसमध्ये समोर

BMW ने F 450 GS कॉन्सेप्ट बाईक EICMA 2024 मध्ये सादर केली होती आणि त्यानंतर भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये देखील ही बाईक दिसली होती. अनेक वेळा टेस्टिंगदरम्यान ही बाईक दिसली असली, तरी आता पेटंट इमेजेस समोर आल्याने तिचे अंतिम डिझाइन उघड झाले आहे. डिझाइन BMW F 450 GS चे डिझाइन मुख्यत्वे BMW R … Read more

महात्मा फुले महामंडळाच्या योजनांमुळे रोजगाराच्या संधी: त्वरीत अर्ज करा!

कोल्हापूर : व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींसाठी एक सुवर्णसंधी! महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, कोल्हापूर यांच्या वतीने अनुदान, बीजभांडवल, थेट कर्ज आणि प्रशिक्षण अशा अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एन.एस. सावंत यांनी केले आहे. सन २०२५-२६ या वर्षासाठी असलेले उद्दिष्ट … Read more

error: Content is protected !!