मामाचं गाव हरवलं…
गुडी पाडव्याच्या सणापासून सुरू झालेल्या आंब्याच्या मोसमात वार्षिक परीक्षाचाही माहोल असायचा. कशीबशी वार्षिक परीक्षा ड्रॉईंग म्हणजेच चित्रकलेचा शेवटचा पेपर मास्तरांच्या हातात टेकवून घरी धुम ठोकली जायची. घरी बॅगा भरलेल्या असायच्या, कसेतरी पोटोबा-विठोबा करायचे आणि मामाच्या गावाला लवाजमा निघायचा. साल १९८०-९० या दशकात जरा हटके होऊन वळून पाहिले की, “झुक झुक, झुक झुक आगीणगाडी,पळती झाडे पाहूया, … Read more