चळवळी मोडीत काढण्याचा व श्रमिकांचा आवाज दाबण्याचा कुटील डाव – कॉ. संपत देसाई
मुरगूड ( शशी दरेकर ) : नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा येवू पहात आहे त्यामुळे चळवळी मोडून काढायच्या व श्रमिकांचा आवाज दाबला जाणार आहे हा केंद्र सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांनी मुरगूड येथे बोलताना केले. येथील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कॉ अनंत … Read more