कागल मध्ये १४ लाखाचा दरोडा
कागल (विक्रांत कोरे) : सोन्या -चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे १३ लाख ८० हजार रुपयांचा दरोडा अज्ञात चोरट्यानी कागल येथे घातला .हा चोरीचा प्रकार येथील मुजावर गल्लीतील बाबासाहेब अहमद काझी यांच्या घरी रविवारी रात्री घडला. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. बाबासाहेब काझी , घर नंबर 305 ,मुजावर गल्ली, कागल, सध्या … Read more