चेन स्नॅचिंग प्रकरणातील आरोपींच्या कडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्तआरोपींच्याकडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त

कागल पोलीसाना गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये पोलिसांना यश कागल(विक्रांत कोरे) : चेन स्नॅचिंग प्रकरणातील कागल पोलीस ठाण्यात अटक असलेल्या तिन आरोपींकडून हिसडा मारून सोन्याचे दागिने लांबविणे या सारखे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. आरोपींच्याकडून 3 लाख 95 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सोन्याच्या अलंकारिक दागिन्यांचा समावेश आहे. गुन्हे उघडकीस आणल्याने कागल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.            … Read more

Advertisements

पिंपळगाव खुर्द तलाव परिसर बनला मद्यपीचा अड्डा

पिंपळगाव खुर्द : पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील तलावा शेजारी असणाऱ्या मैदानामध्ये सध्या मध्यप्रेमींचा अड्डा बनलेला आहे. संध्याकाळी सात नंतर या ठिकाणी अनेक मध्यप्रेमी मध्य प्राशन करण्यासाठी येतात.सध्या हे  मैदान मध्ये प्रेमीचा अड्डा बनत चालेल आहे. पिंपळगाव खुर्द येथील कागल मुरगुड रोड लगत असणारा माळावर सध्या मोठ्या प्रमाणावरती तळीराम दिसून येत आहेत. तलावा शेजारीच असणारा … Read more

मुरगूडमध्ये पद्मविभूषण उद्योगरत्न रतन टाटा यांना आदरांजली

मुरगुड ( शशी दरेकर ) : पद्मविभूषण उद्योजक आणि भारतासाठी विविध माध्यमातून मदत करणारे समाजभूषण रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या निधनामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या उद्योग विश्वावर आभाळ कोसळले आहे. भारतासाठी कुठलेही मदत कार्यासाठी सर्वप्रथम रतन टाटा हे पुढे असत .त्यांनी केलेली कोरोना काळात मदत असो, शिष्यवृत्तीच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना केलेली मदत असो अथवा … Read more

मुरगूड मध्ये लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांना विनम्र अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल बाजारपेठेतील शिवप्रेमीतर्फै कोल्हापूर जिल्हयाचे लोकनेते व सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या ९० व्या जयंतीनिमित्य मुरगूड येथिल आकाश दरेकर ( इंजनिअर ) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी अमर रहे , अमर रहे मंडलिक … Read more

हुपरीत परप्रांतीय युवकाची आत्महत्या

हुपरी : चांदीकाम करणाऱ्या जितेंद्र सरवण सिंग (वय २०, सध्या रा. मानेनगर रेंदाळ, मूळ रा. हरदयाल, आग्रा, उत्तर प्रदेश) या युवकाने दिनांक शनीवारी 5 ऑक्टोंबर 2024 अंदाजे 6 वाजता हुपरी सूर्या तलावात उडी मारूण आत्महत्या केली. ही घटना शनिवारी घडली,  रविवारी त्याचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. जितेंद्र सरवण सिंग हा चांदी उद्योजक जयंत देशमुख यांच्या … Read more

वंदूरमध्ये विकासकामांचे लोकार्पण

खलनायकी प्रवृत्तीला जनता कधीही थारा देणार नाही – पालकमंत्री हसन मुश्रीफ कागल (विक्रांत कोरे) : आपला विरोधक तुरुंगातच गेला पाहिजे, त्याचं कुटुंब तुरुंगात गेलं पाहिजे, मगच आपण आमदार होऊ या भावनेने पछाडलेले व्यक्तिमत्व तुमच्यासमोर आहे. अशा नतद्रष्ट, खलनायक प्रवृत्तीच्या व्यक्तीला कागलची जनता लोकप्रतिनिधी करणार  का? असा सवाल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांनी केला.           … Read more

गगनबावडा महाविद्यालयात उद्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “विज्ञान, व्यवसाय आणि मानव्यशास्त्र या विद्याशाखांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहयोगी नवकल्पना (ICBGCI-2024)” या मुख्य विषयावर शोधनिबंध सादरीकरण व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. परिषदेचे उद्घाटक डॉ. दिलिप … Read more

सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स रिसर्च सेंटर उद्घाटन

गोकुळ शिरगाव( सलीम शेख): गुरुवार दि.०३ ऑक्टोंबर २०२४ रोजी सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स रिसर्च सेंटरचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी युनिव्हर्सिटी सायन्स संशोधक संचालक, माननीय प्राध्यापक डॉ. सागर देळेकर सर आणि गोकुळ दूध संघाचे संचालक श्री. प्रकाश … Read more

संजयबाबांच्या कार्यकर्त्यांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार

केनवडे येथील शेतकरी मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांची ग्वाही   बाचणी (प्रतिनिधी) : निवडणूकींच्या पार्श्वभुमीवर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी ऐतिहासिक वळणावर मला जाहीर पाठींबा व्यक्त केला यामुळे मला दहा हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यांचे कार्यकर्तेही संजयबाबांच्यावर जिवापाड प्रेम करतात. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मला मिळणारचं हि खात्री आहे. त्यामुळे माझा विजय सुककर होईल अशी अशा वाटते.मीही संजयबाबांच्या … Read more

हुतात्मा तुकाराम वाचनालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील हतात्मा तुकाराम भारमल वाचनालयात बुधवार दि. २/१०/२४ रोजी सकाळी ९.३० वाजता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्य अभिवादन करण्यात आले. मुरगूड येथील महालक्ष्मी किराणा स्टोअर्सचे सर्वेसर्वा मा . श्री . चंद्रकांत दरेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व कोल्हापूर जिल्हा ग्राहक बेकर्सचे … Read more

error: Content is protected !!