महामार्ग रुंदीकरणासाठी झाडांची कत्तल
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल होत असल्याने महिला सन्मान परिषदेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कागल-सातारा विभागाला निवेदन दिले आहे. परिषदेच्या मते, महामार्ग रुंदीकरणाच्या कामात मा. तहसीलदारांच्या परवानगीशिवाय झाडे तोडली जात आहेत ?. यामुळे प्रदूषणाची समस्या वाढत आहे. याबाबत उप महाप्रबंधक व प्रकल्प संचालकांशी चर्चा करण्यात आली असून, तोडलेल्या … Read more