दि.कागल एज्युकेशन सोसायटीत जागतिक महीला दिन मोठ्या उत्साहात साजरा
कागल / प्रतिनिधी : महीलांचे समाजातील व कुटुंबातील महत्वाचे स्थान आहे. याचा सार्थ अभिमान बाळगण्यासाठी व आपली आई, बहीण, सहकारी मैत्रीण, संसारातील महत्वाची पत्नीचं नात सांभाळणारी अर्धांगी अशा विविध भूमिका पार पाडणारी एक आदिशक्ती नारी तिच्या सन्मानसाठी महीला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून येथील दि कागल एज्युकेशन सोसायटीच्या डीएड व बेड … Read more