माने महाविद्यालय येथे शिवजयंती निमित्ताने भितीपत्रिका सादरीकरण
कागल (विक्रांत कोरे) : डी. आर. माने महाविद्यालय कागल येथे शिवजयंती निमित्ताने इतिहास विभागाच्या वतीने भितीपत्रिका सादरीकरण स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व शिवकाळ या विषयास अनुसरून भितीपत्रिका सादरीकरण स्पर्धा हा एक वेगळ्या स्वरूपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेमधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या नवीन संकल्पना त्यांचे सादरीकरण यासाठी … Read more