जागतिक महिला दिनानिमित्य व्यापारी नागरी पतसंस्थेत महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता . कागल येथिल रौप्यमहोत्सवी श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेत शनिवार दि. ८/३/२०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौ . शुभांगी विष्णूपंत मांडवे, सौ. सुरेखा विठ्ठल डवरी, सौ. सिमा दिपक मगदूम, सौ. सिमा राजाराम जठार व आश्विनी दिनकर रणवरे या महिला कर्मचाऱ्यानां साडी व गुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान … Read more

Advertisements

यमगे मधील दोन मंदिरांचा वास्तूशांती समारंभ

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मुश्रीफ यांच्याकडून ६१ लाखाचा निधी मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड-यमगे ता कागल येथील भैरवनाथ मंदिर आणि हनुमान मंदिर यांच्या नुतून वास्तू चे काम पूर्णत्वास गेले आहे.दोन्ही मंदिराचा वास्तू शांती समारंभ उत्साहात पार पडत आहे.या निमित्ताने गावात तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.दोन्ही मंदिरासाठी आरोग्य शिक्षण मंत्री हसन … Read more

मुरगूडच्या मागण्यासंदर्भात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसना निवेदन सादर !

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहराचे  अनेक प्रलंबित प्रश्नांची दखल घेवून ते ताबडतोब सोडविण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲड राणाप्रताप सासणे यांनी सादर केले .                                                   कोल्हापूर दौऱ्यावेळी ॲड . राणाप्रताप रामराव सासने- मुरगुडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून मागण्यासंदर्भात चर्चा केली . शक्तीमार्गाचा फेरविचार करावा  व कोल्हापूर शहराची  हद्दवाढ तात्काळ  करावी … Read more

इंडोकाउंट फाउंडेशन मार्फत विद्या मंदिर पिंपळगाव खुर्द शाळेत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : जिल्हा परिषदेच्या विद्या मंदिर पिंपळगाव खुर्द तालुका कागल या प्राथमिक शाळेत इंडोकाउन्ट फाउंडेशन मार्फत दिनांक 3 मार्च 2025 ते 5 मार्च 2025 या कालावधीत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांची व शिक्षकांची आरोग्य तपासणी करून त्यांना गरजेनुसार प्राथमिक औषधोपचार  व मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरामध्ये … Read more

कायद्याची माहिती होण्यासाठी जनजागृती आवश्यक  – न्यायाधीश एस. एस. इंगळे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सौं. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम गोकुळ शिरगांव (सलीम शेख) : भारतीय राज्यघटना देशाचा प्रमुख दस्ताऐवज असून त्यानुसार प्राप्त झालेले अधिकार लोकांना कळावे याची माहिती व्हावी. तसेच सर्वसामान्य माणसांना कायद्याची माहिती व्हावी व कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. कोल्हापूर … Read more

प्रियांका येरुडकरच्या  रौप्यपदकाने मुरगूड शहराचा सर्वदूर नावलौकीक – राजेंखान जमादार

मुरगूड ( शशी दरेकर ) – प्रियांका येरुडकर हिचा ऑल इंडिया सिव्हील सर्व्हिस कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्या बद्दल मुरगूड मध्ये छत्रपती शिवाजी महाराज संकुल यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वस्ताद आनंद गोधडे होते तर प्रियांका येरुडकर हिचा सत्कार प्रमुख पाहुणे मुरगूड चे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते केला ‘ तर प्रमुख … Read more

राहूल शिंदे यांची कागल तालुका सहकारी पतसंस्था संघाच्या संचालकपदी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शामराव शिंदे यांची कागल तालुका सहकारी पतसंस्था संघाच्या संचालकपदी २०२५ ते ३० या कालावधीसाठी निवड झाली. या निवडी कामी श्री . गणेश नागरी पतसंस्थेचे सर्व संचालक, सदाशिवराव बाईत (सर), चंद्रकांत गवळी, सम्राट सणगर यांचे मौलिक … Read more

स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे प्रकाश झोतात शानदार उद्घाटन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील स्वराज्य स्पोर्ट्स च्या वतीने ५ ते ९ मार्च दरम्यान मुरगूड येथे कागल तालुका प्रिमिअर लिग २०२५ स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धांचे(डे नाईट) उद्घाटन कागल चे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरगुड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वळूंज हे होते. यावेळी मुरगूड पोलिस स्टेशनचे सपोनि शिवाजी करे, संताजी शुगरचे … Read more

जावयाच्या तलवार हल्ल्यात सासू गंभीर जखमी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव येथे एका धक्कादायक घटनेत जावयाने सासूवर तलवार हल्ला करून तिला गंभीर जखमी केले आहे. ही घटना मंगळवारी के. आय. टी. कॉलेजजवळ घडली. मालन शामराव पाटील (सासू) असे जखमी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी निलेश कृष्णा तोरस्कर (जावई, रा. यळगूड, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपशील … Read more

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला प्रमुख अन्नपुर्णा विठ्ठलराव चव्हाण यांचे निधन

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला प्रमुख अन्नपुर्णा विठ्ठलराव चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या वयाच्या ८७ व्या वर्षी निधन पावल्या. अन्नपुर्णा चव्हाण हे माजी आमदार कै. व्ही. वाय. चव्हाण यांच्या सुविद्य पत्नी होत्या. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांचे योगदान अनमोल राहिले आहे. खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याचा केंद्रबिंदू व्ही. वाय. चव्हाण यांचे खानापूर … Read more

error: Content is protected !!