नामदार चषक क्रिकेट स्पर्धा दिमाखात संपन्न; निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा विजेता

कागल : महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागल येथे आयोजित केलेली डे-नाईट क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेत निल इंडिया स्पोर्ट्स हिंडलगा संघाने अंतिम सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले. त्यांना रोख १ लाख रुपये आणि आकर्षक विजयी चषक देऊन गौरविण्यात आले. अमन आवटे युवा स्पोर्ट्स, कागल या संघाने … Read more

मुरगूड मध्ये श्रीराम नवमी भक्तिमय वातावरणामध्ये साजरी

भक्तांनी  नवीन मंदिर उभारणीचा केला संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता . कागल येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी सकाळी महाअभिषेक होऊन महाआरती झाली. त्यानंतर ह भ प श्रीरंग पाटील महाराज हळदी करवीर यांचे कीर्तन पार पडले. यानंतर बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित … Read more

मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २ कोटी २७ लाखावर निव्वळ नफा – सोमनाथ यरनाळकर

संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतूक मुरगूड (शशी दरेकर) – मुरगूड  ता . कागल येथिलअग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री . गणेश नागरी सहकारी पतसंस्थेला २०२४-२५ या आर्थिक वर्षात २ कोटी २७ लाख रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची व १०० कोटी ठेवीचा टप्पा पार केल्याची माहिती सभापती श्री . सोमनाथ यरनाळकर यानीं दिली . यरनाळकर पुढे म्हणाले … Read more

कणेरीतील एस. पी. सोलर चे सचिनकुमार पाटील यांचा आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार

गोकुळ शिरगाव( सलीम शेख) : प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेचे सर्वाधिक इन्स्टॉलेशन केल्याबद्दल कणेरी येथील एस. पी. सोलरचे सचिनकुमार अशोक पाटील यांना महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी अजिंक्यतारा कार्यालय येथे त्यांचा सत्कार केला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सचिन पाटील यांचे कौतुक करून त्यांना पुढील … Read more

कागलमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा; मंदिरासमोरील झाड कोसळून वाहनांचे नुकसान

कागल : कागल शहरात दुपारी दोन वाजल्यानंतर अचानक अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. कागलमधील लक्ष्मी टेकडीजवळील लक्ष्मी मंदिराच्या शेडमध्ये काही नागरिक पावसापासून बचाव करण्यासाठी थांबले होते. त्यांनी त्यांची वाहने मंदिरासमोर पार्क केली होती. दरम्यान, मंदिरासमोरील एक मोठे झाड अचानक कोसळले. हे झाड अंदाजे दहा ते बारा दुचाकी … Read more

मुरगूडच्या बाजारात मोबाईल चोरटयाला पोलिसानीं रंगेहात पकडले

मुरगूड ( शशी दरेकर ) :मंगळवारी मुरगुडच्या आठवडी बाजारामध्ये मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी गस्तीवर असतानाच रंगेहात पकडले. रात्री उशिरा या प्रकरणी चौकशी व नोंदीचे काम पोलीस ठाण्यात चालू होते.           मुरगूडात दर आठवड्याला मंगळवारचा आठवडी बाजार होत असतो. या बाजारात मुरगुड परिसरातील २० ते २५ खेड्यांमधून शेतकरी व ग्राहक भाजीपाल्याच्या व इतर खरेदी – … Read more

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

मागील वर्षाच्या तुलनेत ३० टक्के अधिक नोंदणी मुंबई : राज्यामध्ये दुचाकी चार चाकी व अन्य वाहनांच्या नवीन खरेदीची नोंदणी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मागील सात दिवसात मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. नवीन वाहन खरेदीची नोंदणी २०२४ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ३० टक्के जास्त वाहनांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अनेक नागरिक … Read more

नेतृत्व गुण विकासासाठी अभिमत विद्यार्थी संसद उपयुक्त – प्रभारी प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ) :  ‘अभिमत विद्यार्थी संसद’ विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करण्यासाठी उपयुक्त असल्याचे मत मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी व्यक्त केले. ते मंडलिक महाविद्यालयाच्या  ‘राज्यशास्त्र विभागा’मार्फत आयोजित ३१ व्या ‘अभिमत विद्यार्थी संसद’ या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तसेच ‘अभिमत विद्यार्थी संसद’ हे राज्यशास्त्र विभागाचे वेगळेपण असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक … Read more

मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे नवीन वाहनांचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील अल्पावधीत नावारूपाला आलेल्या मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत नवीन चार वाहनांचे वितरण करण्यात आले. वाहन खरेदी हायरपरचेस योजनेअंतर्गत संस्थेतर्फे करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सभापती श्री. जावेद धोंडीबा मकानदार यानीं दिली. याप्रसंगी संस्थेच्या वतीने मोसिन चाऊस, राहुल कांबळे, शंकर गिरी यानां सी. एन. जी. रिक्षांचे वितरण त्याचबरोबर … Read more

सिध्दनेर्ली येथे भरधाव कंटेनर दूधगंगा नदीत कोसळला; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कागल, दि. 30: आज दिनांक 30 मार्च 2025 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास कागल ते मुरगूड जाणारे मुख्य मार्गावर सिध्दनेर्ली नदीकिनारा येथील दूधगंगा नदीच्या पात्रात एक कंटेनर कोसळला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने नदीच्या पुलावरील संरक्षक लोखंडी पूल तोडून हा अपघात झाला. या अपघातात कंटेनरचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही … Read more

error: Content is protected !!