लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या सभासदांना ३३ लाखाच्या भेटवस्तूंचे वाटप
मुरगुड(शशी दरेकर) : मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने ३३१५ सभासदांना ३३ लाख रुपयांच्या दिवाळी भेटवस्तू वितरित केल्या. संस्था सेवकांना १२ लाख रुपये बोनस वाटप केले. आंतरराष्ट्रीय प्रवचनकार डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते भेटवस्तू वितरण केले. अध्यक्षस्थानी चेअरमन पुंडलिक डाफळे होते. डॉ. देशमुख म्हणाले, संस्थेला १ कोटी १५ लाखांवर निव्वळ नफा झाला … Read more