कोल्हापूर आरटीओ: चारचाकी वाहनांची नवी ‘HE’ मालिका ९ फेब्रुवारीपासून!
कोल्हापूर: तुम्ही नवी कोरी कार घेण्याच्या विचारात आहात आणि तुम्हाला मनासारखा ‘व्हीआयपी’ नंबर हवाय? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील चारचाकी वाहनांची जुनी मालिका (MH-09-GZ) आता संपत आली असून, ९ फेब्रुवारी २०२६ पासून ‘MH-09-HE’ ही नवीन मालिका दिमाखात सुरू होत आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी या नव्या मालिकेबाबतची सविस्तर नियमावली … Read more