कागल मध्ये होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिन साजरा
कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या वतीने कागल येथील गृहरक्षक दलाच्या जवानांनी परेड, वृक्षारोपण व रक्तदान असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन, महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. येथील संत रोहिदास विद्यामंदिराच्या आवारात सुमारे 21 रोपे लावा … Read more