पिंपळगाव खुर्द येथील युवतीचा अपघातात मृत्यू
कागल (प्रतिनिधी) : वडिलांच्या मोटरसायकल वरून जाताना झालेल्या अपघातात मुलगी मयत झाली. हा अपघात सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कागल- मुरगुड रस्त्यावर वड्डवाडी येथील भगवा चौकाजवळ घडला. अपघाताची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. ऐश्वर्या विनोद मिरजे वय वर्षे 19 राहणार -पिंपळगाव खुर्द, तालुका कागल असे मयत मुलगी चे नाव आहे. कागल पोलीसातून व घटनास्थळा … Read more