“शाहू” च्या शेतकऱ्यांना ऊस पिकावर ड्रोन तंत्राद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून देणार
जिल्ह्यातील पहिल्याच प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद – राजे समरजितसिंह घाटगे कागल( विक्रांत कोरे ) : ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी ड्रोन तंत्राद्वारे विद्राव्य खते, औषधे, कीटकनाशके यांची फवारणी उपयुक्त ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक उपक्रमशील प्रयोग राबवित असताना ड्रोनद्वारे खत फवारणी तंत्रास प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे “शाहू”च्या शेतकऱ्यांना ही … Read more