ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठांसाठी विरंगुळा केंद्रांची उभारणी – जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
कोल्हापूर: जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे स्थापन करण्यास गती देण्यात येणार आहे. येत्या १ ऑक्टोबर रोजीच्या जागतिक जेष्ठ नागरिक दिनापूर्वी ही केंद्रे सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. छत्रपती शाहूजी सभागृहात झालेल्या जेष्ठ नागरिक समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, विरंगुळा केंद्र केवळ … Read more