कागल मध्ये निकाल लागण्याआधी बीजेपी विजयाचा बोर्डची चर्चा सर्वत्र

कागल : कागल मधील बीजेपी कार्यकर्ते व आसिफ मुल्ला प्रेमी यांच्या वतीने भारताचे भविष्य माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महा विजय 2024, १ धून ४ जून असा भव्य २५ बाय ५० अवधव्य बॅनर जय हिंद हॉटेल कणेरी समोर लावण्यात आला.

Advertisements

या होर्डिंगची चर्चा पूर्ण कागल तालुका व कोल्हापूर जिल्ह्यात सुरू या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस साहेब, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, श्री समरजीत राजे, स्टार्टअप इंडियाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भरत पाटील, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आसिफ मुल्ला, अंजुमन खान, एस आर पाटील, एस आर पाटील, अश्विन कुमार नाईक, सूर्यकांत कदम, आसिफ मुल्ला प्रेमी ग्रुप व पदाधिकारी, सदस्य छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!