Portronics Tune जे तुमची गाडी अधिक आधुनिक बनवते

पोर्ट्रॉनिक्स ट्यून हे एक छोटे पण उपयुक्त डिव्हाइस आहे जे तुमची गाडी अधिक आधुनिक बनवते. साधारणपणे बर्‍याच गाड्यांमध्ये Android Auto किंवा Apple CarPlay या सुविधा असतात, पण त्या काम करण्यासाठी फोनला वायरने जोडावे लागते. Portronics Tune च्या मदतीने आता ही गरज संपते, कारण हे वायरलेस पद्धतीने तुमच्या फोनला गाड्याशी जोडते. यात काय मिळते? फायदे कोणासाठी … Read more

Advertisements

कागल पंचायत समिती मध्ये मुख्यमंत्री समृद्ध अभियान कार्यशाळा संपन्न

कागल (विक्रांत कोरे) : येथील पंचायत समितीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा बहुउद्देशीय हॉल येथे संपन्न झाली. यावेळी अध्यक्षस्थानी कागल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे हे होते. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती व लोकसहभागातून त्या योजना कशा पूर्ण कराव्यात याचे मार्गदर्शन गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी करत, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीनी या … Read more

आदमापूरचे बाळूमामा मंदीर १३/९ ते १६/९/२०२५ पर्यंत बंद राहणार

मुरगूड ( शशी दरेकर ) – सालाबाद प्रमाणे सद् गुरु श्री. बाळूमामा देवालय आदमापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथिल शारदीय उत्सव साजरा करणेत येत आहे. त्या अनुषंगाने न्यासाचे मंदीर , भक्तनिवास , अन्नछत्र व परिसराची स्वच्छता करण्याकरिता दि. १३/९ /२०२५ ते १६/९/२०२५ पर्यंत  न्यासाचे भक्तनिवास बंद राहणार आहे . तरी भाविक- भक्तानी याची नोंद घेऊन … Read more

Quick heal Antivirus क्विक हील अँटीव्हायरस: डिजिटल सुरक्षा आणि मराठी अभिमान

Quick heal क्विक हील अँटीव्हायरस हे भारतातच विकसित केलेले आणि जगभर वापरले जाणारे एक प्रभावी संगणक सुरक्षा सॉफ्टवेअर आहे. हे विशेषतः व्हायरस, मालवेअर, रॅन्समवेअर, ट्रोजन वगैरे सायबर हल्ल्यांपासून संगणक व मोबाइलसह सर्व डिजिटल उपकरणांचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. Quick heal क्विक हील ची स्थापना आणि इतिहास क्विक हीलची सुरुवात पुण्यातील कैलाश काटकर आणि संजय काटकर … Read more

हरित महाराष्ट्रासाठी जबाबदारीची पावले

कोल्हापूर जिल्ह्यासाठी ठरविण्यात आलेले 43 लाख 45 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्रथमदर्शनी मोठे वाटेल, परंतु राज्याच्या ‘दहा कोटी वृक्ष लागवड अभियाना’त हे केवळ एक छोटे योगदान आहे. आत्तापर्यंत 12 लाख 60 हजार वृक्ष लागवड झाली असली तरी उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सगळ्या यंत्रणेला झटावे लागणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेला सप्टेंबरअखेरपर्यंतचा आदेश म्हणजे फक्त … Read more

जय गणेश तरुण मंडळाच्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील कापशी रोडवरील जय गणेश तरुण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी ७० रुग्णांची जनरल तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन बिद्री साखरचे संचालक प्रविणसिंह पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले , बिद्री साखर चे माजी … Read more

नवरात्रोत्सवात वाहतुक सुरळीत आणि वाहनतळ व्यवस्था पुरेशी करा -जिल्हाधिकारी अमोल येडगे

‘शाही दसरा महोत्सवातून’ विविध कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापूर : या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश संबंधित सर्व विभागांना दिले. ते म्हणाले, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुक मार्गावर योग्य पद्धतीने उपाययोजना राबवा आणि शहरातील गर्दी … Read more

निधन वार्ता- मथुरा तुकाराम पार्टे

कुरणी ता. कागल येथिल मथुरा तुकाराम पार्टे ( वय ७२ ) यांचे अल्पशा आजाराने दि .६ / ९ / २०२५ रोजी दुःखद निधन झाले. कुरणी येथिल प्रतिष्ठित व्यापारी उत्तम पार्टे व प्रगतशील शेतकरी मच्छींद्र पार्टे यांच्या त्या मातोश्री होत . त्यांच्या निधनाने कुरणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा … Read more

कागलमध्ये ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत सर्व रोग व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन

कागल (सलीम शेख) : ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या अभियानांतर्गत ग्रामीण रुग्णालय, कागल आणि वीर जवान मित्र मंडळ, कागल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ सप्टेंबर, २०२५ रोजी एक भव्य सर्व रोग निदान आणि नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. … Read more

निधन वार्ता – कु. सिद्धीका संदीप निंबाळकर

कु. सिद्धीका संदीप निंबाळकर वय १९ रा. कागल हिचे आकस्मित निधन झाले, त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण चुलते असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या ०७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कागल स्मशानभूमी येथे आहे

error: Content is protected !!