समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान मोलाचे – रामचंद्र सातवेकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : विद्यार्थ्यांना घडवण्यात शिक्षकांचे योगदान आहेच त्याशिवाय समाजाच्या जडणघडणीत सुध्दा योगदान अतुलनीय आहे . त्यांनी दिलेल्या सुसंस्कारातून  भारताची नवी पीढी समृध्द  होईल असे प्रतिपादन माजी प्राचार्य  रामचंद्र सातवेकर यांनी केले.        येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने विरंगुळा केंद्रामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला  याप्रसंगी रामचंद्र सातवेकर बोलत होते . अध्यक्षस्थानी ज्येष्ठ … Read more

वाघापूर उपसरपंच पदी सौ दिपाली दाभोळे

मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ दिपाली वैभव दाभोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी सरपंच बापूसो आरडे होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी तानाजी शिंदे हे होते. यावेळी नूतन सरपंच दिपाली दाभोळे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य सौ सुनिता शिंदे यांनी केला यावेळी मावळते उपसरपंच सागर कांबळे यांचा … Read more

नगरपालिका अधिकारी व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलनात

मुरगूड (शशी दरेकर ) : राज्य संवर्ग अधिकारी नगरपालिका कर्मचारी व सफाई कामगार यांच्या विविध मागण्याबाबत आठ दिवसापासून बेमुदत  काम बंद आंदोलन सुरु आहे .        जूनी पेन्शन योजना लागू करा ‘ कर्मचारी सेवार्थ आयडी दया ‘ मुख्याधिकारी पदावर पदोन्नती २० टक्के वरून  ६० टक्के  करावी राजपत्रीत दर्जा दयावा. १० .२० . ३० आश्वासीत प्रगती … Read more

एस टी संपामुळे मुरगूड मध्ये शालेय विद्यार्थ्यांचे हाल

मुरगूड ( शशी दरेकर ) : एस टी कर्मऱ्यांनी त्यांच्या कांहीं मागण्यासाठी संप पुकरल्याच्या बातम्या टी व्ही व वर्तमान पत्रातून आल्या आहेत.त्याचा दाखला देत मुरगूड येथील स्थानक प्रमुखाने एस टी चा संप आहे तुम्हीं दुसरी व्यवस्था पहा असे शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगितले .     त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले.सकाळी कनिष्ठ महाविद्यालयाचे वर्ग भरत असतात .ते विद्यार्थी … Read more

मोटरसायकल धडकेत एक ठार, एक गंभीर

मुरगूड (शशी दरेकर) : भरधाव वेगाने कर्नाटकातून आदमापूरकडे देवदर्शनासाठी निघालेल्या दुचाकीने मॉर्निंग वॉक करून गावाकडे परतणाऱ्या निढोरी ता. कागल येथील दिलीप महादेव पाटील ( वय ६२ वर्षे ) याना जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी अवस्थेतील दिलीप पाटील यांच्यावर उपचार चालू असताना मयत  झाले. मयत दिलीप पाटील हे श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना … Read more

एलआयसीचा 68 वा वर्धापन दिन मुरगुड शाखेत उत्साहात संपन्न

मुरगूड (शशी दरेकर) : येथील एलआयसीच्या शाखेत एलआयसीचा 68 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सात सप्टेबर पर्यंत विमा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेबरोबरच मुरगूड शाखेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहीती वरिष्ठ शाखाधिकारी विवेक जोशी यांनी दिली.          मुरगूड शाखेत झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात एलआयसीच्या निगम गीताने व दीप प्रज्वलनाने … Read more

निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा आणि नियमांचा अभ्यास करावा- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशदा येथे पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ पुणे, दि. २: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे व कोकण विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या उपस्थितीत यशदा येथे करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया सुलभतेने पार पाडण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक … Read more

तालूकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील ८० जणांची जिल्हास्तरीय  कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये झालेल्या कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेतील ८० जणांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये शिवराज हायस्कूलच्या २० जणांनी अजिंक्यपद मिळवत दबदबा निर्माण केला. स्पर्धा संयोजक विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलने मुलींमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. पंच म्हणून प्रकाश खोत, के. बी. चौगुले, बटू … Read more

बांधकाम साहित्य चोरीतील संशयित आरोपींना अटक

कागल  (विक्रांत कोरे): कागल नजीक राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे कामातील साहित्याची चोरी 28 ऑगस्ट च्या रात्री झाली होती. त्याचा तपास कागल पोलिसांनी केवळ 24 तासात लावला . या प्रकरणातील चार आरोपींना गजाआड करीत त्यांच्याकडून दोन लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मध्ये चोरीस गेलेल्या मालासह ऑपे रिक्षा पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.       राहुल … Read more

तालूकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगूडमध्ये प्रारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धाना मुरगुडातील लोकनेते खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सुरुवात झाली. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित विजयमाला मंडलिक गर्ल्स हायस्कूलच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील विजेत्या मल्लांची जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड होणार आहे. उद्घाटन  कार्यवाह अण्णासाहेब थोरात यांच्या हस्ते, शिवराजचे … Read more

error: Content is protected !!