पिंपळगाव खुर्द तलाव परिसर बनला मद्यपीचा अड्डा
पिंपळगाव खुर्द : पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील तलावा शेजारी असणाऱ्या मैदानामध्ये सध्या मध्यप्रेमींचा अड्डा बनलेला आहे. संध्याकाळी सात नंतर या ठिकाणी अनेक मध्यप्रेमी मध्य प्राशन करण्यासाठी येतात.सध्या हे मैदान मध्ये प्रेमीचा अड्डा बनत चालेल आहे. पिंपळगाव खुर्द येथील कागल मुरगुड रोड लगत असणारा माळावर सध्या मोठ्या प्रमाणावरती तळीराम दिसून येत आहेत. तलावा शेजारीच असणारा … Read more