श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जवाहर शहा यांचा वाढदिवस उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : आयुष्यभर प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे, अलौकिक ज्ञान, सहकार क्षेत्रातील जान, अमोघ वाणी, विलक्षण नम्रता, उच्च कोटीची कर्तव्यनिष्ठा असे बहुआयामी व्यक्तीमत्व लाभलेले व मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जवाहर शहा यांचा ८५ वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी चेअरमन किशोर पोतदार … Read more

Advertisements

कागल मध्ये भरदिवसा घरफोडी

5 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याकडून लंपास, पोलिसांसमोर आव्हान कागल/प्रतिनिधी : कागल मध्ये भर दिवसा घरफोडी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. सुमारे ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्यानी पोबारा केला आहे .भर दिवसा झालेल्या या धक्कादायक प्रकाराने पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले आहे. घरफोडीचा प्रकार तारीख 10 … Read more

TCS चे शेअर्स 2% घसरले, तरीही ब्रोकरेजेसकडून संमिश्र प्रतिक्रिया; खरेदी करावी, विकावी की होल्ड करावी ?

मुंबई, ११ जुलै, २०२५: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या शेअरमध्ये आज, शुक्रवारी, ११ जुलै रोजी, कंपनीने जाहीर केलेल्या Q1 FY2026 च्या निराशाजनक निकालांमुळे सुमारे २% घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात (NSE) सकाळी ९.१७ वाजता शेअर ३,३१५.८० रुपयांवर व्यवहार करत होता, जो मागील बंद किमतीपेक्षा २% कमी आहे. TCS ने जून … Read more

मुरगूड येथील जेष्ठ नागरीक संघात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथील मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात संपन्न झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर होते. प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष पी .डी मगदूम यानी सर्वानां गुरुपौणिमेच्या शुभेच्छा देऊन , उपस्थितांचे स्वागत केले. सत्कारमूर्तीच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यानी आपलया प्रास्ताविकात … Read more

कर्मचारी राज्य विमा महामंडळाकडून (ESIC) SPREE 2025 योजना सुरू

पुणे : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) सामाजिक सुरक्षा व्याप्ती वाढवण्यासाठी आणि नियोक्ते व कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी “SPREE 2025” (नियोक्ते आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना) ही नवीन योजना मंजूर केली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे झालेल्या महामंडळाच्या १९६ व्या ESIC बैठकीत, कामगार व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया … Read more

जेफरीजकडून Asian Paints Share ला ‘डबल अपग्रेड’

‘फॉलिन एंजेल’ कंपनीची ‘कॉन्ट्रारियन कमबॅक’ची शक्यता, तीन प्रमुख कारणे मुंबई: आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म जेफरीजने Asian Paints Share ला ‘अंडरपरफॉर्म’ वरून थेट ‘बाय’ रेटिंग देऊन डबल अपग्रेड दिले आहे. प्रति शेअर 2,830 रुपये असे नवीन लक्ष्य निश्चित केले आहे, जे सध्याच्या पातळीपासून 13% वाढ दर्शवते. कंपनीसाठी हा ‘कॉन्ट्रारियन कमबॅक’ (उलट दिशेने जोरदार पुनरागमन) असू शकतो, असे … Read more

मुरगूडजवळ गटारीत पडून ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलीस ठाणे हद्दीत मुरगूड ते चिमगाव रस्त्यालगत गटारीत पडून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाळासो शिवाप्पा लोंढे (वय ५८, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मयत रजि. नं. ३१/२०२५ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४३ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४३ दिनांक ०७-०७-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

विठ्ठला भवती संत सारे झाले गोळा  फुलला आषाढीच्या भक्तीचा मळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : आषाढी एकादशी म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीचा उत्सव. सारा महाराष्ट्र त्यात डुंबून गेला आहे.प्रत्येक भक्त म्हणजे माऊली विठ्ठलाचे चरण समजून एकमेकांचे चरण स्पर्श करण्याची ही महान परंपरा फक्त या पवित्र उत्सवात पाहायला मिळते.  हे संस्कार विद्यार्थ्यांत सुद्धा भिनले पाहिजेत म्हणून हा उत्सव भक्तीभावाने त्याच उत्साहाने  शाळांमधून साजरा केला जातो.त्यामध्ये शिक्षक व … Read more

आता सोपे झाले ! परिवहन वाहनांच्या ‘Fitness Certificate’ नूतनीकरणासाठी कोल्हापूर RTO शी संपर्क साधा

कोल्हापूर : आपले परिवहन वाहन असेल आणि त्याचे योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate) नूतनीकरणासाठी प्रलंबित असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे! वेग नियंत्रकाच्या तांत्रिक अडचणीमुळे थांबलेली ही प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे. कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सर्व वाहनधारकांना तातडीने आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नव्या आदेशानुसार, योग्यता … Read more

error: Content is protected !!