पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती बद्धल व्यापारी पतसंस्थेत अनिल देवळे यांचा सत्कार
मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ता-क़ागल येथील अनिल अशोक देवळे यांचा पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्या बद्धल मुरगूडमधील श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला . चौदा वर्षापासून ते मुंबई येथे कार्यरत आहेत. हा सत्कार संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. किरण गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी चेअरमन व हाजी … Read more