२१ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर कागल पोलीस ठाण्यास पोलीस निरीक्षक नियुक्त

कागल : तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय नाळे यांची जुना राजवाडा पोलिस ठाणे कोल्हापूर येथे बदली झाली त्यांची बदली होऊन जवळजवळ एकवीस दिवस झाले, पोलिस निरीक्षक पदी अजून पर्यंत रिक्त होते सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी २१ दिवस कागल पोलीस ठाण्याचा प्रभारी कार्यभार पहिला, २१ दिवसानंतर आता कागल पोलीस निरीक्षक पदी श्री संजय गोरले यांनी पोलीस ठाण्याची सूत्रे हातात घेतली, श्री गोरले यांनी मुंबई, ठाणे, अकोला सांगली या विविध ठिकाणी काम केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!