मुरगूड येथील अंबाबाई मंदिराचे गुरव, विश्वनाथ गुरव यांचे निधन

मुरगूड ता. कागल येथील अंबाबाई मंदिराचे जेष्ठ गुरव विश्वनाथ गुरव (दादा) (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

Advertisements

     त्यांच्या पश्चात्य पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवभक्त जगदीश गुरव, रंगराव गुरव आणि संताजी घोरपडे शुगरचे कर्मचारी उमेश गुरव यांचे ते वडील होत.

Advertisements

        रक्षाविसर्जन रविवार दिनांक ४/१०/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!