केंबळी (संदीप कांबळे) :– देशभरात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा होत असतो त्याच प्रमाणे केंबळी ता कागल येथे आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व प्रथम ग्रामपंचायत मौजे केंबळी येथील पट्टानगनात माजी शुभेदार रमेश पाटील फौंजी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
Advertisements

त्यानंतर नालंदा बोद्ध विहार येथे मा. रामचंद्र कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. त्यानंतर विद्या मंदिर केंबळी येथील पट्टागणांत शाळेचे मुख्याध्यापक सागर मगदूम सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
Advertisements


यासाठी गावातील प्रथम नागरिक सरपंच, डे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील आजी माजी सैनिक, सुद्न्य नागरिक, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, अंगणवाडी सेविका / मदतनीस, आशा वर्कस, शिक्षक, शिक्षक इतर कर्मचारी हे सर्व उपास्थित होते.